शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; व्यवसायात अपयश आल्याने बार्शीत डॉक्टर पतीची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 13:16 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

बार्शी : अनेक व्यवसाय करुनही अपयश आल्याने नैराश्येतून डॉक्टरपतीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना पाटील प्लॉट बार्शी येथे  गुरुवारी सकाळी उघडकीस आली. विनायक पुरुषोत्तम वरळे (वय ४०, रा. सांगली) मयताचे नाव आहे. 

याबाबत शहर पोलिसांत केदार पवार यांनी खबर दिली असून, घटनास्थळी पोलीस मारकड यांनी भेट देऊन पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या व्यक्तीची पत्नी सांगली येथे डॉक्टर आहे. त्याचे वडीलही बार्शीत राहतात. ते इन्कमटॅक्स आॅफिसमधून निवृत्त आहेत.  मयत हा त्यांच्यापासून वेगळ्या प्लॉटमध्ये राहत होता. व्यवसायातील अपयश आणि पत्नी सांगलीला डॉक्टर आहे. ती आपल्याकडे परत येण्यासाठी आग्रह धरत होती. या साºया प्रकारामुळे नैराश्य येऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस विलास मारकड हे करत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSuicideआत्महत्याdoctorडॉक्टरbarshi-acबार्शीSangliसांगली