शिक्षकरत्न, गुणवंत विद्यार्थी पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST2021-09-07T04:27:49+5:302021-09-07T04:27:49+5:30

यावेळी महेंद्र उंडाळे, सागर नवगन (श्रीनाथ विद्यालय, माळशिरस), श्रीकृष्ण पाटील, दैवत वाघमोडे (रत्नत्रय विद्यालय, मांडवे), अमर गायकवाड (श्रीराम विद्यालय, ...

Distribution of Shikshakaratna, Meritorious Student Awards | शिक्षकरत्न, गुणवंत विद्यार्थी पुरस्कारांचे वितरण

शिक्षकरत्न, गुणवंत विद्यार्थी पुरस्कारांचे वितरण

यावेळी महेंद्र उंडाळे, सागर नवगन (श्रीनाथ विद्यालय, माळशिरस), श्रीकृष्ण पाटील, दैवत वाघमोडे (रत्नत्रय विद्यालय, मांडवे), अमर गायकवाड (श्रीराम विद्यालय, पानीव), विनोद पवार (ॲम्बिशियस क्लासेस), आकाश गुजरे (आर्यमान, पिलीव) या शिक्षकांचा सन्मान झाला, तर विद्यार्थ्यांमध्ये अनुष्का मदने, मोहित माने, चिन्मय कोकीतकर (श्रीनाथ विद्यालय, माळशिरस), रत्नम लवटे, निर्जरा दोशी (रत्नत्रय विद्यालय, मांडवे), स्वप्नजा घुले (समावि, अकलूज), अर्णव गोफणे (एस.एम.पी. स्कूल, धवलनगर), ऋतुजा सोनवणे (ॲम्बिशियस क्लासेस), आदित्य सदेवाले (आर्यमान, पिलीव) यांचा सन्मान केला. ट्रॉफी, सन्मानपत्र, श्यामची आई पुस्तक, शाल व वृक्ष देण्यात आले.

यावेळी अवधूत म्हमाणे, अशोक म्हमाणे, सुनील पुजारी, अशोक खानापुरे, डॉ. आप्पासाहेब देशमुख, महेश बोत्रे, महादेव माने, नीलेश घाडगे, ॲड. शिवाजी मदने, प्राचार्य योगेश गुजरे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

Web Title: Distribution of Shikshakaratna, Meritorious Student Awards