पंजाबराव देशमुख आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:37 IST2020-12-13T04:37:05+5:302020-12-13T04:37:05+5:30
याप्रसंगी विजया शिंदे, संगीता भोंडवे (जगदाळेवस्ती, वीट), सुनील जाधव (भोसे), विशाल शहाणे (कोर्टी), जालिंदर हराळे (हिवरे), रवींद्र आगलावे (मारकडवस्ती, ...

पंजाबराव देशमुख आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
याप्रसंगी विजया शिंदे, संगीता भोंडवे (जगदाळेवस्ती, वीट), सुनील जाधव (भोसे), विशाल शहाणे (कोर्टी), जालिंदर हराळे (हिवरे), रवींद्र आगलावे (मारकडवस्ती, चिखलठाण), सुवर्णा नरवडे (खातगाव-१), माधुरी चव्हाण (केम), रोहिणी वीर (कविटगाव), वैशाली महाजन (रावगाव), सतीश चिंदे (भिवरवाडी), महावीर वाघमारे (वांगी-१), महादेव यादव (देवळाली), सुवर्णा वेळापुरे (न.पा.मुली-१), अर्जुन जगदाळे (कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालय, करमाळा), प्रा. डॉ. प्रवीण देशमुख (प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालय, करमाळा) तसेच सरपडोह व चिखलठाण २ या शाळांना उपक्रमशील शाळा पुरस्कार प्रदान केला. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तकसंच हे पुरस्काराचे स्वरुप होते.
कार्यक्रमासाठी प्रवीण शिंदे, चंद्रकांत वीर, शरद पायघन, अंकुश सुरवसे, महेश निकत, अरुण चौगुले, उमराव वीर, दत्तात्रय जाधव, अशोक कणसे, शहाजी रंदवे, नवनाथ मस्कर, संतोष माने, सुनील पवार, सुधीर माने, लहू चव्हाण, संपत नलवडे, विजय बाबर, दादासाहेब माळी, सोमनाथ पाटील, पोपट पाटील, शरद झिंजाडे, वैशाली शेटे, सुनीता काळे, वैशाली रोकडे, वंदना जगताप, सुनीता शितोळे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संतोष शितोळे यांनी केले. प्रास्ताविक अजित कणसे यांनी केले तर आभार विकास माळी यांनी मानले.
फोटो
१२
करमाळा- टीचर अवॉर्ड
ओळी :
करमाळा येथे डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेतर्फे दिला जाणारा महात्मा ज्योतिराव फुले तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारार्थी . तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे-पाटील.