बार्शीत दलित मित्र पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:22 IST2021-09-03T04:22:39+5:302021-09-03T04:22:39+5:30

अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र राऊत होते. यावेळी व्यासपीठावर शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डाॅ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, ...

Distribution of Dalit Mitra Awards in Barshi | बार्शीत दलित मित्र पुरस्कारांचे वितरण

बार्शीत दलित मित्र पुरस्कारांचे वितरण

अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र राऊत होते. यावेळी व्यासपीठावर शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डाॅ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, नायब तहसीलदार संजीवन मुंढे, डाॅ. अमित पडवळ, शंकर वाघमारे, श्रीधर कांबळे, संजीव बगाडे, जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, शहराध्यक्ष संदीप आलाट, नवनाथ चांदणे, बप्पा कसबे, नीलेश खुडे, संगीतराव शिंदे, संतोष बगाडे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नीता देव यांनी केले. आभार संदीप आलाट यांनी मानले.

........

यांचा झाला सन्मान

नंदन जगदाळे : जीवन गौरव पुरस्कार

कमलेश मेहता व डाॅ. अमित पडवळ : सेवा पुरस्कार

सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अशोक ढगे, बार्शी न. पा. स्वच्छता निरीक्षक शब्बीर वस्ताद : कोरोना योद्धा पुरस्कार

प्रशांत पैकेकर, अमृत गुगळे, संदेश काकडे : विशेष गौरव

संजीवन मुंढे, सतीश सातुपते, सचिन झालटे, विजयाश्री पाटील, वैभव पाटील, गणेश गोडसे, योगेश लोखंडे : दलित मित्र गौरव पुरस्कार

...................

फोटो ओळी

बार्शी दलित मित्र पुरस्कार वितरणप्रसंगी आ. राजेंद्र राऊत, प्रा. मच्छिंद्र सकटे, डॉ. बी. वाय. यादव, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, आदी.

(फोटो : ३०बार्शी पुरस्कार

300821\0321fb_img_1630306929997.jpg

बार्शीत दलित पुरस्कार वितरण

Web Title: Distribution of Dalit Mitra Awards in Barshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.