मोहोळमध्ये डेकोरेटर ॲन्ड कॉन्ट्रॅक्टर असो.तर्फे प्रमाणपत्र वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:40 IST2021-02-06T04:40:45+5:302021-02-06T04:40:45+5:30

मोहोळ तालुका डेकोरेटर अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचतर्फे नूतन पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष ...

Distribution of Certificate by Decorator and Contractor in Mohol | मोहोळमध्ये डेकोरेटर ॲन्ड कॉन्ट्रॅक्टर असो.तर्फे प्रमाणपत्र वाटप

मोहोळमध्ये डेकोरेटर ॲन्ड कॉन्ट्रॅक्टर असो.तर्फे प्रमाणपत्र वाटप

मोहोळ तालुका डेकोरेटर अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचतर्फे नूतन पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष दीपक गायकवाड, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, पंचायत समिती उपसभापती अशोक सरवदे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, नागेश वनकळसे, अजय देशमुख, रणजित गायकवाड, चंद्रकांत गोडसे, असोसिएशनचे सोलापूर प्रांतिक सदस्य रामकृष्ण पोरे, जिल्हाध्यक्ष अनिल गवळी, उपाध्यक्ष पुरुषोत्तम संगम, सचिन भिसे, सहसचिव रवी बडगू, खजिनदार सुधीर भिंगारे, सदस्य साबीर मोहोळकर उपस्थित होते.

कार्यक्रमास तालुका कार्यकारिणी अध्यक्ष शहाजहान शेख, उपाध्यक्ष सौदागर मोरे, सेक्रेटरी ज्योतिबा लोमटे, खजिनदार राजू मुजावर, सदस्य चिंतामणी देशमुख, संतोष देशमुख, नागेश कोळी, अमर सय्यद, सुरेश माळवदकर, अनिल शेळके, नागनाथ वाघमोडे, दत्तात्रय आगलावे, सागर केकडे, हरिदास बतुल, संभाजी जुगदार, प्रसाद कुलकर्णी, गणेश देशपांडे, राजू मुळे, विनायक कदम, मनोहर बेत, आतिश मंजेली उपस्थित होते. वा. प्र.

फोटो

०५मोहोळ०१

ओळी

मोहोळ येथे डेकाेरेटर ॲन्ड कॉन्ट्रॅक्टर असो.तर्फे पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करताना मान्यवर.

मंडप डेकोरेटर पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करताना मान्यवर

Web Title: Distribution of Certificate by Decorator and Contractor in Mohol