शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धेश्वर कारखान्याचे गाळप, वीजपुरवठा अन् पाणीपुरवठाही खंडित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 18:03 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश : प्रदूषण नियंत्रण अन् पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका

साेलापूर : कुमठे (ता. उत्तर साेलापूर) येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणीय नियमांचे वारंवार उल्लंघन हाेत आहे. पुढील चार दिवसांत कारखान्याचे गाळप व सहवीज निर्मिती प्रकल्प बंद करण्यात यावा, असे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी (पुणे) नितीन शिंदे यांनी कारखान्याला दिले आहेत. वीज वितरण कंपनी आणि पाटबंधारे विभागानेही कारखान्याचा वीज व पाणीपुरवठा बंद करावा असेही कळविले.

महापालिकेने सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाची तयारी सुरू केली आहे. यादरम्यान सिद्धेश्वर कारखान्याचे माजी संचालक संजय थाेबडे यांनी कारखान्याकडून चिमणी आणि सहवीज निर्मिती प्रकल्पात उभारणीत प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार हरित लवादाकडे केली हाेती. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला हाेता. महापालिकेच्या कारवाईविराेधात कारखान्याने उच्च न्यायालयात धाव घेतली असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला. थाेबडे यांच्या तक्रारीनंतर हरित लवादाने एका समितीची स्थापना केली. या समितीने कारखान्याची पाहणी केली. कारखान्याची गाळप क्षमता वाढविणेे, सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणे यासह विविध कामांवेळी पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाले. ही कामे करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही परवाने घेतले नसल्याचा ठपका ठेवत शिंदे यांनी साेमवारी कारखान्याला नाेटीस बजावली. मंगळवारपासून पुढील चार दिवसांत कारखाना बंद करावा असे आदेशही शिंदे यांनी दिले आहेत.

---

कारखान्याचे सभासद आणि संचालकांना अंधारात ठेवून अनेक बेकायदेशीर कामे झाली आहेत. कारखान्याची चिमणी बेकायदेशीरपणे उभारली. दहा मेगावॅटचा सहवीज निर्मिती प्रकल्प ३६ मेगावॅट करताना ना हरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगते. एकाही कायद्याचे पालन न करणारे लाेक आपल्या चुकांबद्दल इतरांना दाेष देत आहेत. हरित लवादाकडे तक्रार केल्यामुळे अधिकाऱ्यांनी काेणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करणे गरजेचे आहे.

- संजय थाेबडे, माजी संचालक, सिद्धेश्वर कारखाना.

----

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पत्र मिळाले. त्यानुसार कारखान्याला वीज बंद करण्यात येत असल्याची नाेटीस बजावली आहे. ९६ तासांचा कालावधी पूर्ण हाेताच वीजपुरवठा बंद करू.

- संताेष सांगळे, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेenvironmentपर्यावरण