शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

युवक काँग्रेसचे मुख्यमंत्र्याविरोधात सोलापुरातील काँग्रेस भवनात निर्देशने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 12:19 IST

सोलापूर : जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सोलापूर दौºयावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस ...

ठळक मुद्दे- निर्देशने करण्यापासून पोलीसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखले- दुपारी २ वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याचे पोलीसांचे आश्वासन- मुख्यमंत्र्यांची भेट घेवून निवेदन देणार : युवक काँग्रेस

सोलापूर : जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सोलापूर दौºयावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन कार्यालयात निर्देशने केली. सकाळी निर्देशने करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी रोखले होते. त्यावेळी पोलीसांनी कार्यकर्त्यांना दुपारी २ नंतर भेट घालून देण्यात येईल असे सांगितले, मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन कार्यालयात अखेर निर्देशने करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

मराठा, धनगर, मुस्लिम व कोळी समाजास तात्काळ आरक्षण मिळावे, सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकºयांना मदत करावी, घरपोच दारू विकण्याचे निर्णय तात्काळ मागे घ्यावे, सोलापूर महापालिकेमध्ये तात्काळ झोन समिती व्हावी, सोलापूरला दुहेरी पाईपलाईन मंजूर झाली असून त्यामध्ये राज्य सरकारचा सहभाग म्हणून आपण ती योजना अधिक व्यापक करण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य करावे या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करगुळे यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक विनोद भोसले, सरचिटणीस राजासाहब शेख, मिडियासेल अध्यक्ष तिरूपती परकीपंडला, युवक अध्यक्ष श्हर दक्षिण सैफन शेख, युवक अध्यक्ष उत्तर विवेक कन्ना, युवक अध्यक्ष शहर मध्य योगेश मार्गम, सचिव राहुल गोयल, प्रविण जाधव, सुभाष वाघमारे, गणेश गायकवाड, सुदीप चाकोते आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Solapurसोलापूरcongressकाँग्रेसSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस