दिग्विजय किशोर गुळमेजे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:43 IST2020-12-05T04:43:56+5:302020-12-05T04:43:56+5:30
करकंब: करमाळा तालुक्यात जेऊर येथील भारत हायस्कूल विद्यालयाचा विद्यार्थी दिग्विजय किशोर गुळमे याने आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २४४ ...

दिग्विजय किशोर गुळमेजे यश
करकंब: करमाळा तालुक्यात जेऊर येथील भारत हायस्कूल विद्यालयाचा विद्यार्थी दिग्विजय किशोर गुळमे याने आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २४४ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये १७ वा क्रमांक मिळवला. राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले. त्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार नारायण पाटील, सुभाष गुळमे, किरण गुळमे यांनी कौतुक केले आहे.
---
फोटो : ०३ दिग्वीजय गुळमे