शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

संत तुकाराम महाराजांच्या पादुकांसह भाविक अर्धा तास ताटकळत उभेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:12 IST

प्रशासनासोबतच्या वादानंतर महाद्वार घाटावरुन पादूका रवाना ; अखेर परंपरेनेच नगरप्रदक्षिणा केली पूर्ण

पंढरपूर : संत तुकाराम महाराजांच्या पादुका स्नानानंतर परंपरेनुसार भक्त पुंडलिक दर्शनानंतर महाद्वार घाटावरुन बाहेर पडतात, मात्र महाद्वार घाट बंद केल्याने तुकाराम महाराजांच्या परंपरा पूर्ण करणे अडचण येत होती. परंतु वारकऱ्यांनी महाद्वार घाटावरुन जाण्याचा आग्रह धरला. अर्ध्या तासानंतर प्रशासनाच्या परवानगीने  संत तुकाराम महाराजांच्या पादुकांसह प्रदक्षिणा मार्गासाठी निघाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेचा सोहळा रद्द करण्यात आलाय. मात्र काही नियम अटींसह मानाच्या ९ पालख्यांना परवानगी देण्यात आली होती. आषाढी एकादशी निमित्ताने मानाच्या संतांच्या पादूकांची नगरप्रदक्षिणा आणि पादुका स्नान पार पडले. प्रशासनाने पादूका स्नानासाठी उध्दव घाटावरून प्रवेश तर चंद्रभागा घाटावरुन बाहेर पडणार होते. इतर सर्व घाट प्रशासनाने बंद केले होते. 

मात्र संत तुकाराम महाराजांच्या पादूका स्नानानंतर परंपरेने नुसार भक्त पुंडलिक दर्शनानंतर महाद्वार घाटावरुन बाहेर पडतात. मात्र महाद्वार घाट बंद केल्याने वारकऱ्यांनी महाद्वार घाटावरुन जाण्याचा आग्रह धरला. यावर पोलिस आणि पालखी संस्थानमध्ये वाद झाला. बराच वेळ पादूका चंद्रभागा वाळवंटात ताटकळत होत्या, अखेर प्रशासनाने नमते घेत चार वारकऱ्यांसह पादूका घेवून जाण्यास परवानगी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी