मराठा सेवा संघ, तालुकाध्यक्षपदी देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:25 IST2021-01-16T04:25:22+5:302021-01-16T04:25:22+5:30
भीमानगर : मराठा सेवा संघाच्या जिल्हा संघटकपदी माढा तालुक्यातील प्रदीप पाटील यांची तर माढा तालुकाध्यक्षपदी नीलेश देशमुख यांची निवड ...

मराठा सेवा संघ, तालुकाध्यक्षपदी देशमुख
भीमानगर : मराठा सेवा संघाच्या जिल्हा संघटकपदी माढा तालुक्यातील प्रदीप पाटील यांची तर माढा तालुकाध्यक्षपदी नीलेश देशमुख यांची निवड जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांनी केली.
यावेळी मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष दिनेश जगदाळे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुरजा बोबडे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, तालुकाध्यक्ष बालाजी जगताप, जिजाऊ ब्रिगेडच्या मीनाक्षी जगदाळे, माऊली शिक्षण मंडळाचे अध्यक्ष योगेश बोबडे, प्राचार्य महेंद्र कदम, विलास कोटावळे, रामभाऊ मिटकल, नवनाथ दौंड, शिवाजी गवळी, प्रताप गवळी, पोलीस उपनिरीक्षक रोहित चौधरी, करमाळा तालुकाध्यक्ष अतुल वारे-पाटील उपस्थित होते.
या निवडीबद्दल ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब महाडिक, गिरीश ताबे, जयवंत पोळ, शेखर जाधव, संतोष वाघे, विकास धोत्रे, अमोल जगदाळे, शंकर नागणे, संजीवनी अरबोळे यांनी पाटील व देशमुख यांचे अभिनंदन केले.