पाच घंटागाड्यांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:48 IST2021-02-05T06:48:16+5:302021-02-05T06:48:16+5:30

नव्याने दाखल झालेल्या या ५ घंटागाड्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे व नगराध्यक्ष समीर मुलाणी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले ...

Dedication of five bell trains | पाच घंटागाड्यांचे लोकार्पण

पाच घंटागाड्यांचे लोकार्पण

नव्याने दाखल झालेल्या या ५ घंटागाड्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे व नगराध्यक्ष समीर मुलाणी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष व शिक्षण सभापती ऊर्मिला बागल,आरोग्य व महिला बालकल्याण सभापती राधिका धायगुडे,गटनेते बांधकाम सभापती बबनआप्पा बागल,पाणीपुरवठा सभापती दमयंती सोनवर, स्वाभिमानी आघाडी पक्षनेते संजय गोरे ,निवृत्ती गोरे,नितीन पवार,चंद्रकांत वाघमारे,रमण शेंडगे,कुमार गव्हाणे,बबलू वाल्मीकी ,बाबा साळवे ,तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका समीर भूमकर मुख्याधिकारी, सहायक कार्यालयीन अधीक्षक अतुल शिंदे,आरोग्य निरीक्षक बाळासाहेब पायगण,रवी भांबुरे ,अभियंता वैशाली मठपती,पाणी पुरवठा अभियंता कोमल वावरे,नगर अभियंता अभिजित पवार,नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कुर्डूवाडी नगरपरिषदेने स्व.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून ३५ लाखाच्या ५ घंटागाडीचे लोकार्पण करताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय डिकोळे,नगराध्यक्ष समीर मुलाणी, बांधकाम सभापती बबन बागल,मुख्याधिकारी समीर भूमकर,कार्यालयीन अधीक्षक अतुल शिंदे आदी.

टी/यूजर/फोटो/जानेवारी-२१/२४ घंटागाडी

Web Title: Dedication of five bell trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.