शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठ नामविस्तार सोहळ््यात सहकारमंत्री सुभाष देशमुखांविरोधात घोषणाबाजी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 14:18 IST

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ््यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे भाषण सुरू झाल्यानंतर धनगर समाजातील काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यामुळे ...

ठळक मुद्देसोलापूर विद्यापीठाचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’, असा नामविस्तारसहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भाषणाला सुरूवात करताना ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ अशी घोषणा

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ््यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे भाषण सुरू झाल्यानंतर धनगर समाजातील काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ व्यत्यय आला तरी तरीही देशमुखांनी आपले भाषण सुरूच ठेवले. सोलापूर विद्यापीठाचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या प्रांगणात बुधवारी नामविस्तार सोहळ््याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सहकारमंत्री सुभाष देशमुख, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, जलसंपदामंत्री राम शिंदे, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे, महापौर शोभा बनशेट्टी, आमदार नारायण पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू झाला. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भाषणाला सुरूवात करताना ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ अशी घोषणा दिली.  ‘तुम्ही शासनाला साधे पत्रही दिले नाही. पाठिंबा मागायला आलो असता नकार दिला, असा आरोपही काही कार्यकत्यार्नी केला. मात्र देशमुखांनी आपले भाषण सुरूच ठेवले़. यावेळी सुभाष देशमुख म्हणाले की, सर्वानी मिळून प्रयत्न केल्यामुळे विद्यापीठाला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव मिळाले़. आहिल्यादेवी होळकर यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्याची खरी असल्याचे मतही देशमुख यांनी व्यक्त केले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरRam Shindeप्रा. राम शिंदेSubhash Deshmukhसुभाष देशमुखMahadev Jankarमहादेव जानकर