छतावरून पडून चिमुरड्या भाविकाचा मृत्यू

By Admin | Updated: July 8, 2014 23:51 IST2014-07-08T23:51:22+5:302014-07-08T23:51:22+5:30

चिमुरड्या भाविकाचा इमारतीच्या छतावरून कोसळून मृत्यू

The death of a young man falling on the terrace | छतावरून पडून चिमुरड्या भाविकाचा मृत्यू

छतावरून पडून चिमुरड्या भाविकाचा मृत्यू


पंढरपूर : कर्नाटकहून पायी दिंडीने आलेल्या एका नऊ वर्षांच्या चिमुरड्या भाविकाचा इमारतीच्या छतावरून कोसळून मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी पंढरीतील इंदिरा भाजी मार्केटजवळ ही घटना घडली. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्याला दवाखान्यात पोहोचविले पण तत्पूर्वी त्याचा प्राण गेला होता.
दिंडीतील शिवा मऱ्याप्पा (वय ९ , रा. बद्दारी, जि. बेल्लारी, कर्नाटक) हा मुलगा इमारतीच्या छतावर खेळत असताना ४० फूट उंचीवरून पडला.

Web Title: The death of a young man falling on the terrace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.