शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

सोलापुरातील प्राध्यापकासह दोघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:39 IST

वर्षभरात ११ जण दगावले : जिल्ह्यात १०८ जणांना झाली लागण

ठळक मुद्देवर्षभरात या आजाराने बळी जाणाºयांची संख्या आता ११ झालीदोन जण दगावल्याने जिल्ह्याची आरोग्ययंत्रणा कामाला लागली

सोलापूर : जिल्ह्याला घाबरवून सोडलेल्या स्वाईन फ्लूने एक महिला आणि एक प्राध्यापक अशा दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला. सोनाली आप्पाशा सुरवसे (वय २८, रा़ पानमंगरुळ, ता़ अक्कलकोट, जि़ सोलापूर) आणि काकासाहेब नागनाथ तोडकरी (वय ३५, रा़ वांगी, ता़ दक्षिण सोलापूर) असे मरण पावलेल्या दोघांची नावे असून, वर्षभरात या आजाराने बळी जाणाºयांची संख्या आता ११ झाली आहे.

सोमवारी घोंगडे वस्तीमध्ये जयश्री हक्के या गरोदर विवाहितेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला़ ही घटना ताजी असताना मंगळवारी आणखी दोन जण दगावल्याने जिल्ह्याची आरोग्ययंत्रणा कामाला लागली आहे.

मागील मंगळवारी (६ आॅक्टोबर) सोनालीला ताप आणि इतर किरकोळ आजाराची लक्षणे दिसून येत होती़ तिला येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता स्वाईन फ्लूची लागण झाल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांना आला़ तिच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये स्वाईन फ्लू स्पष्ट होताच उपचाराला सुरुवात झाली़ मात्र प्रकृती खालावत गेली आणि पुढील उपचारासाठी तिला पुण्यामध्ये ससून रुग्णालयात हलविण्याची तयारी झाली़ वाटेत तिचा मृत्यू झाला़ त्यानंतर तिचा मृतदेह पानमंगरुळला हलविण्यात आला़ कुमठे (ता़ उत्तर सोलापूर) येथील भोपळे-माने कुटुंबीयांनीदेखील तिला वाचविण्यासाठी प्रयत्न केला होता़ सोनालीचे पती हे वीज मंडळात कार्यरत असून तिच्या पश्चात दोन मुले, दीर आणि सासू-सासरे असा परिवार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSwine Flueस्वाईन फ्लूHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल