शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडल्याने गायीबरोबर पक्ष्याचा मृत्यू; मंद्रुप येथील साठेवस्तीवर घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 21:59 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे अवकाळी पावसाच्यावेळेस वीज पडल्याने गाईबरोबर झाडात बसलेल्या एक पक्षी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. 

 मंद्रूप परिसरात गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला .यावेळी जोरदार विजांचा कडकडाट झाला. साठेवस्ती येथे राहणारे आबा मधुकर साठे यांच्या शेतातील आपट्याच्या झाडावर यावेळी वीज कोसळली. यात झाडाखाली बांधलेली गाभण गाय मरण पावली, तसेच झाडावर घरट्यात बसलेल्या व्हल्ला या पक्षाचाही मृत्यू झाल्याचे दिसून आले.

विजेचा कडकडाटानंतर वीज कुठे पडली म्हणून शेतकरी बाहेर आले. त्यावेळी त्यांना आपट्याच्या झाडाखाली बांधलेली गाय मरण पावल्याचे निदर्शनास आले. उपस्थित शेतकऱ्यांनी वीज कोठे पडली हे तपासले असता आपट्याच्या झाडात घरट्यात बसलेला पक्षीही मरण पावल्याचे दिसून आले. मंद्रूप परिसरात वीजा पडण्याचे प्रमाण वाढले आहे. काही महिन्यापूर्वी कुरघोट रस्त्यावरील पत्राशेडवर वीज पडली होती.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊस