दत्तात्रय देशमुख यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:21 IST2021-04-25T04:21:24+5:302021-04-25T04:21:24+5:30

सोलापूर : लक्ष्मीविष्णू मिलचे सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रय बळवंतराव देशमुख (६६, रा. आर्यनंदी नगर, वसंत विहार) यांचे निधन झाले. ...

Dattatraya Deshmukh passes away | दत्तात्रय देशमुख यांचे निधन

दत्तात्रय देशमुख यांचे निधन

सोलापूर : लक्ष्मीविष्णू मिलचे सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रय बळवंतराव देशमुख (६६, रा. आर्यनंदी नगर, वसंत विहार) यांचे निधन झाले. त्यांनी प्रिसीजन कॅमशाफ्ट येथेदेखील १५ वर्षे सेवा बजावली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, नात, जावई, नातवंडे असा परिवार आहे. केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक रवींद्र देशमुख यांचे ते वडील होत.

वैजिनाथ खेलबुडे यांचे निधन

सोलापूर : वैजिनाथ नागनाथ खेलबुडे (७४, रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांचे ते वडील होत.

सागर प्रफुल आंबुरे

सोलापूर : सागर प्रफुल आंबुरे (४८, शांती अपार्टमेंट, विजापूर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

सिद्रामप्पा तोटद

सोलापूर : सिद्रामप्पा चन्नप्पा तोटद (९२, रा. मैंदर्गी, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. ते प्रभुदेव तोटद यांचे वडील होत.

मीना ढेपे

सोलापूर : मीना दिगंबर ढेपे (६५, रा. बाळे, ता. उत्तर सोलापूर) निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे. विश्व कृपा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर ढेपे यांच्या त्या पत्नी होत.

Web Title: Dattatraya Deshmukh passes away