शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सॅम, डॉली अन‌् जॉकीला रोजच व्यायाम; गुन्हा घडो ना घडो वास घेण्याचं काम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 15:33 IST

श्वानपथक : आरोपी कोणत्या दिशेने गेला याचा अचूक मार्ग दाखवितात

सोलापूर :  जिल्ह्यामध्ये घडलेल्या खून, घरफोडी, स्फोटके व अंमली पदार्थाच्या शोधांसाठी ग्रामीण पोलीस दलातील श्वानपथकाची मदत घेतली जाते. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत ९७  घटनांमध्ये श्वानांना  नेण्यात आले. त्यात श्वानांनी काढलेल्या मागावरून पोलिसांना गुन्ह्याच्या तपासाची दिशा ठरवता आली. या श्वानांमुळे अनेक गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना मोठी मदत होत असते.

सोलापूर ग्रामीण पोलीस दलामध्ये सध्या लेब्राडॉग, जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन असे तीन जातीचे श्वान आहेत. लॅब्रॉडॉग जातीचे तीन, जर्मन शेफर्ड एक, दोन डॉबरमॅन असे एकूण सहा श्वान कार्यरत आहेत. ग्रामीण पोलीस दलामध्ये गुन्हे शाखेचे दोन, बॉम्बशोधक पथकाची दोन तर घातपात कारवाईविरोधी पथकातील दोन श्वान सध्या कार्यरत आहेत. बॉम्बशोधक पथकातील सर्वांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण तर गुन्हे शाखेच्या श्वानांना नऊ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते.  हे प्रशिक्षण पुणे येथील सीआयडी ऑफिसमध्ये दिले जाते. प्रशिक्षण झाल्यानंतर श्वान प्रत्यक्षात पोलीस खात्यामध्ये काम करतात. सकाळी नैसर्गिक विधी झाल्यानंतर त्यांना मैदानावर नेले जाते त्या ठिकाणी सराव घेतला जातो. दहा वाजता जेवण दिले जाते. दुपारी ३ वाजता पुन्हा ग्राउंडवर नेले जाते त्यानंतर ६ सहा वाजता जेवण दिले जाते. रोजच्या रोज त्यांना ट्रेनिंगमध्ये झालेल्या गोष्टी शिकविल्या  जातात.     श्वानाने दिला तपासाला दिशा

  • गेल्या वर्षी उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथे एका हॉटेलमधील मॅनेजरचा खून करण्यात आला होता. त्यानंतर मॅनेजरचा मृतदेह हॉटेलच्या पाठीमागे रानामध्ये पुरण्यात आला होता. हा खून हॉटेलमधल्या वेटरने केला होता. तो कोणत्या दिशेने पळून गेला याचा मार्ग सॅम आणि डॉलीने दाखवून दिला होता.
  • दि.७ जून २०२१ रोजी माळशिरस येथे खुनाची घटना घडली होती. घटनास्थळावरून नाल्यापर्यंत सॅम व डॉलीने आरोपीचा मार्ग दाखविला होता. 
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसdogकुत्राCrime Newsगुन्हेगारी