शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील संचारबंदी सोमवारपर्यंत; 'कोरोना' बाधित चार रुग्ण वाढले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 15:39 IST

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती; शहरातील प्रत्येकाची होणार आरोग्य तपासणी...!

ठळक मुद्देपालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला कोरोनाबाबत आढावा जिल्हाधिकारी सह अन्य विविध विभागाचे अधिकारी उपस्थितजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कामाचे केले कौतुक

सोलापूर : 'कोरोना' व सारी या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील प्रत्येक नागरिकांची होम टू होम सर्व्हे करून वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकासह जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची मदत घेण्यात येत आहे. सोमवारपर्यंत हा सर्व्हे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आले असून सोमवारपर्यंत तरी सोलापूर शहरातील संचारबंदी कायम राहणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. 

सोलापूर शहरात आणखी ४ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आता सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 37 झाली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री भरणे यांनी बैठक घेत कोरोना विषाणूबाबत आढावा घेतलाा. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोलापूर शहरातील होम टू होम सर्व्हे होणे गरजेचे असून याकरिता योग्य ती खबरदारी घेऊन महापालिका कर्मचारी यांच्यासोबत जिल्हा परिषदेचीही ३०० ते ४०० जणांची टीम काम करणार आहे. यासाठी सर्व सोलापूरकरांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. आज संपणाऱ्या तीन दिवसीय संचारबंदीबाबत ते म्हणाले म्हणाले की, सोमवारी २७ एप्रिलपर्यंत होम टू होम सर्व्हे होईपर्यंत तरी संचारबंदी राहणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस