चपळगावात कोरोना लसीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:24 IST2021-03-09T04:24:47+5:302021-03-09T04:24:47+5:30
याप्रसंगी पं. स. सदस्य खय्युम पिरजादे, सिद्धार्थ गायकवाड, के. बी. पाटील, अंबणप्पा भंगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. काशीनाथ हलकुडे, सुरेश ...

चपळगावात कोरोना लसीकरणास प्रारंभ
याप्रसंगी पं. स. सदस्य खय्युम पिरजादे, सिद्धार्थ गायकवाड, के. बी. पाटील, अंबणप्पा भंगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. काशीनाथ हलकुडे, सुरेश सुरवसे उपस्थित होते. पहिल्या दिवशी २५ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
कार्यक्रमासाठी आरोग्य सहायक परमेश्वर बिराजदार, आरोग्य सेवक सिद्धेश्वर चटमुटगे, ओमशंकर स्वामी, सुनील माशाळे, आरोग्य सेविका गीता पडवळ, परवीन शेख, मैनावती पाटील, लक्ष्मी बनसोडे, सुरेखा कांबळे यांच्यासह आशा स्वयंसेविकांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन सरोजिनी म्हमाणे यांनी केले. आभार रंजना सुरवसे यांनी मानले.