शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : सोलापुरात ‘कोरोना’ चा रूग्ण !

By appasaheb.patil | Updated: March 5, 2020 15:13 IST

Coronavirus : शहरवासियांमध्ये भितीचे वातावरण; रूग्णालय प्रशासनाकडून चिंता न करण्याचे केले आवाहन

ठळक मुद्दे- नागरिकांनी भिती न बाळगण्याचे केले वैद्यकीय अधिकाºयांनी आवाहन- तो रूग्ण कोरोना चा नसल्याचे हॉस्पीटल प्रशासनाकडून स्पष्ट- सोशल मिडियावर संदेश व्हायरल होत असल्याने नागरिकात भितीचे वातावरण

सोलापूर : सोलापूर शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा रूग्ण आढळला अशी भिती शहरवासियांमध्ये व्यक्त होत आहे. मात्र याला वैद्यकीय क्षेत्रातून कोणताच दुजोरा देण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर तो रूग्ण नाशिकचा असून तो तिरूपतीवरून आला होता. आता त्या रूग्णास पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आल्याची अफवा सोशल मिडियावर फिरत आहे. दरम्यान, सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या संदेशामुळे अनेक सोलापूरकर ‘लोकमत’ ला दुरध्वनीकरून यासंदर्भात चौकशी करीत आहेत व माहितीही देत आहेत.

सोलापुरातील एका मोठया रूग्णालयात न्यूमोनियाचा रूग्ण उपचार घेत आहे. यावरून शहरात कोरोनाचा रूग्ण आढल्याची भिती व्यक्त झाली़ न्यूमोनिया हा आजार कोरोनाच्या अनेक लक्षणापैकी एक असल्याने भिती अधिकच बळावली आहे. मात्र या रूग्णालयाच्या वैद्यकीय प्रमुखांनी हा रूग्ण कोरोनाचे असल्याचे स्पष्ट केले नाही़ हे रूग्णालय लवकरच प्रेस रिलीज जारी करून सविस्तर माहिती देणार आहे.

अश्विनी हॉस्पीटलकडून प्रेस रिलीज जारी...सोलापुरातील अश्विनी सहकारी रूग्णालयामध्ये ४ मार्च २०२० रोजी एक रूग्ण उपचारासाठी दाखल झाला होता़ सदर रूग्ण न्यूमोनियाचा होता़ रूग्णालयाने सदर रूग्णाची तपासणी केली असता, रूग्ण न्यूमोनियाया आजाराने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. रूग्णांच्या विनंतीवरून रूग्णास पुणे येथे नेण्यात आले आहे. अश्विनी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ़ राजेंद्र घुली यांनी रूग्णालयामध्ये नोविल कोरोनाग्रस्त बाधित अथवा संशयित रूग्ण दाखल नसल्याचे सांगितले. यासंबंधी कोणताही गैरसमज होऊ नये याकरिता हॉस्पीटल प्रशासनाकडून प्रेसनोट जाहीर करण्यात आली आहे.-------------कोण आहेत संदीप मोकाशी...संदीप मोकाशी हे आर्किटेक्चर आहेत. पूर्वी पंधे कन्ट्रक्शन याच्याकडे आडम मास्तरांच्या गोदुताई घरकुलाचे काम करीत होते. आता त्यांच्या स्वतंत्र्य कारभा सुरू आहे. कामानिमित्त महसुल कार्यालयात फायली घेऊन ते नेहमी येत असत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोनाHealthआरोग्य