शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मंगळवेढ्यात कोरोना चारशे पार; शुक्रवारी २१ रुग्ण पॉझिटिव्ह, मृत्यूची संख्या चार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 22:01 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात शुक्रवारी २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ४०० पार झाली आहे.

दरम्यान, २१ ऑगस्ट २५ रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये पॉझिटिव्ह ३ आणि निगेटिव्ह २२ आलेले आहेत. यात मंगळवेढा शहर २, मरवडे १ हे येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत. तर सोलापूर येथे पाठविण्यात आलेले स्वबमधील १८ रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. यात मंगळवेढा शहर ९, दमाजीनगर ५, देगाव १, अंधळगाव १, ब्रह्मपुरी १, तांडोर १ असे १८ रुग्ण  येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.

मंगळवेढा तालुक्यात आजअखेरपर्यंत ४०३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २१६ रुग्णांना उपचार कालावधीनंतर घरी सोडण्यात आले आहे.  सध्या  १८३  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, शुक्रवारी १३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला असला तरी दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांची संख्या ही चिंताजनक बाब आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या