कोरोना योद्धे बनून ११ वर्षे फरार आरोपीला पकडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST2020-12-05T04:45:17+5:302020-12-05T04:45:17+5:30
२००७ मध्ये एका खुनाच्या प्रकरणातील जेवर काळे हा आरोपी आहे. खुनाच्या गुन्ह्यात त्याचे नाव आल्यानंतर तेव्हापासून तो फरार होता ...

कोरोना योद्धे बनून ११ वर्षे फरार आरोपीला पकडले!
२००७ मध्ये एका खुनाच्या प्रकरणातील जेवर काळे हा आरोपी आहे. खुनाच्या गुन्ह्यात त्याचे नाव आल्यानंतर तेव्हापासून तो फरार होता
ही कामगिरी सीआयडीचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कदम, हवालदार शिवाजी अंकलगीकर, हाजीमलंग शेख यांनी केली.
इन्फो बॉक्स
...आणि त्याने हत्यार काढून ठेवले
जेव्हा पोलिसांनी आरोपी जेवर काळे याचे पोलिसांनी तापमान आणि पल्स तपासणी करून त्याच्यात कोरोनाचे लक्षण असल्याबाबतचे सांगून हॉस्पिटलमध्ये पुढील तपासणीसाठी येण्यास सांगितले़, तेव्हा आरोपीने आपल्या कंबरेला बांधलेले धारधार हत्यार घरीच काढून ठेवले़ त्यानंतर तो पोलिसांच्या सोबत हॉस्पिटलकडे आला. त्यामुळे त्याला सहजपणे पकडता आले.