शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रुळाजवळ उभारणं पडलं महागात, रेल्वे चिकटून गेली; डोकं अन्‌ कान शेकाटले

By विलास जळकोटकर | Updated: March 21, 2023 18:25 IST

करमाळा येथील प्रवासी सतीश अर्जुन शिंदे (वय ४५) हा सोमवारी सायंकाळी जेऊर रेल्वे स्टेशनवर रुळाला लगत थांबलेला होता

विलास जळकोटकर/ सोलापूर 

सोलापूर : रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर थोडसं जरी दुर्लक्ष केलं की किती महागात पडू शकतं याचा अनुभव जेऊर रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाला आला. सोमवारी सायंकाळी ७ वाजता तो स्टेशनवरील रुळाजवळ थांबला होता. वेगानं सोलापूरकडे येणारी रेल्वे त्याला चिकटून गेली ( धडक दिली). यात त्याच्या डोकं आणि कानास गंभीर दुखापत झाली. 

करमाळा येथील प्रवासी सतीश अर्जुन शिंदे (वय ४५) हा सोमवारी सायंकाळी जेऊर रेल्वे स्टेशनवर रुळाला लगत थांबलेला होता. सायंकाळच्या सातच्या सुमारास नेमकी जेऊरहून सोलापूरकडे जाणारी रेल्वे आली आणि सतीश यांच्या डोक्यास व कानास चाटून गेली. यात त्यांना मुका मार लागला. लागलीच त्यांना करमाळ्यातील सरकारी दवाखानान्यात उपचार करवून सोलापूरला शासकीय रुग्णालयात हलवावे लागले. खबरदारी घ्या अन्यथा...

रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर प्लॅटफार्मवर रेल्वेची प्रतीक्षा करताना रुळापासून काही अंतरावर थांबावे. दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतू शकतं. स्वत:ची खबरदारी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनानं या घटनेच्या अनुषंगानं सर्वांना सूचना देताना केले.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वे