शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अपघात झालेल्या शेतकºयाच्या मदतीला धावले सहकारमंत्री सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 13:28 IST

मंत्री असल्याचा किंवा कोणीतरी दुसरे अपघातग्रस्ताला बघेल हि भावना मनात न आणता स्वत: देशमुखांनी सहकार्य केल्याबद्दल आजूबाजूला जमलेल्या गावकºयांनी सुभाष देशमुख यांचे आभार मानले.

ठळक मुद्देसहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तत्परताएवढेच नाही तर स्वत:ची गाडी देऊन जखमी शेतकºयांला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले

सोलापूर : होनमुर्गी फाट्याजवळ झालेल्या अपघातातील शेतकरी रस्त्यावर जखमी पडला होता. सहकार मंत्री सुभाष देशमुख हे निंबर्गी येथे नियोजित कार्यक्रमासाठी निघाले असताना त्यांना भाजी घेऊन जाणाºया शेतकºयांचा अपघात झाल्याचे निदर्शनास येताच क्षणात कसलाही विचार न करता गाडी बाजूला घेतली अपघातग्रस्त शेतकºयांला विव्हळत पडलेला पाहून मदतीचा हात दिला. एवढेच नाही तर स्वत:ची गाडी देऊन जखमी शेतकºयांला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले. फोनवर सिव्हिल मध्ये डॉक्टरांशी बोलून उपचार करण्यासाठी स्वत: जातीने लक्ष घातले.ट्रक्सच्या धडकेने जखमी झालेल्या शेतकºयांला रस्त्याच्या कडेला रक्ताने लटपटत पडलेला पाहून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तत्परता दाखवून त्याला मदतीचा हात दिला. मंत्री असल्याचा किंवा कोणीतरी दुसरे अपघातग्रस्ताला बघेल हि भावना मनात न आणता स्वत: देशमुखांनी सहकार्य केल्याबद्दल आजूबाजूला जमलेल्या गावकºयांनी सुभाष देशमुख यांचे आभार मानले.----------मागील दोन दिवसांपूर्वी सोलापूर-तुळजापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सोलापूरचे दोन प्राध्यापकांच्या गाडीला अपघात झाला़ अपघातानंतर बघ्यांची गर्दी जमली़ जखमींना तातडीने उपचारासाठी हलविणे गरजेचे होते़ मात्र कोणीही पुढे धजावत नव्हते़ ही परिस्थिती बराच वेळ होती़ त्यामुळे दोन प्राध्यापकांना उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला़ अपघातानंतर कोणीही पुढे होऊन तत्परता दाखविली पाहिजे याचा आदर्श सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी घालून दिला़ सहकारमंत्री सुभाष देशमुख तत्परता याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखAccidentअपघात