उडान फाउंडेशनच्या वतीने मुस्लीम कब्रस्तानची साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:10 IST2021-01-08T05:10:35+5:302021-01-08T05:10:35+5:30

बार्शी : उडान फॉउंडेशनच्या वतीने मुस्लीम कब्रस्तानमधील वाळलेले गवत, कटेरी झुडपी, पाऊल वाट, अंतर्गत रस्ते ठिकाणे साफ सफाई ...

Cleaning of Muslim cemeteries on behalf of Udan Foundation | उडान फाउंडेशनच्या वतीने मुस्लीम कब्रस्तानची साफसफाई

उडान फाउंडेशनच्या वतीने मुस्लीम कब्रस्तानची साफसफाई

बार्शी : उडान फॉउंडेशनच्या वतीने मुस्लीम कब्रस्तानमधील वाळलेले गवत, कटेरी झुडपी, पाऊल वाट, अंतर्गत रस्ते ठिकाणे साफ सफाई अभियानच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात आली.

गेली कित्येक दिवस प्रलंबित असलेला मुस्लीम कब्रस्तानची साफसफाई कार्यास सुरुवात झाली. उडान फाउंडेशन बार्शी व ऑल मुस्लीम समाज बार्शी यांच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. श्रमदान करताना उडान फाउंडेशनचे अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष इलियास शेख, जफर शेख, सल्लागार इन्नूस शेख व शब्बीर वस्ताद, सचिव जमील खान, कार्याध्यक्ष शकील मुलाणी, खजिनदार शोहेब काझी, रॉनी सय्यद, अड.रियाज शेख, साजन शेख, मोहसीन पठाण, मोईन नाईकवाडी, सकलेन पठाण, बाबा शेख, इकबाल शेख, इरफान बागवान, जिलानी शेख, मुन्ना बागवान, आयुब शेख, तोसिफ बागवान, इलियास शेख, सादिक काझी, वसीम मुलाणी, अल्ताफ शेख, रियाज बागवान, मोहसीन दिल्लीवाले, जमीर शेख, आबू पठाण, राजू शिकलकर उपस्थित होते.

Web Title: Cleaning of Muslim cemeteries on behalf of Udan Foundation