शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहरात पोलीसाच्या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 14:47 IST

पिडीत मुलीच्या वडिलाची पोलीसात तक्रार, गुन्हा दाखल

ठळक मुद्देपिडीत मुलीच्या वडिलांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ही घटना सोलापूर शहरात असलेल्या सरस्वती चौकातील सेवासदन प्रशालेसमोर घडली

सोलापूर : अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीसाच्या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सोलापूर शहरात असलेल्या सरस्वती चौकातील सेवासदन प्रशालेसमोर घडली.

याबाबत पिडीत मुलीच्या वडिलांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या  प्रकरणी रुषीकेश राजेद्र गायकवाड (रा. किल्ला पोलीस लाईन, सोलापूर) याच्या विरुध्द ३५४ (डी), ५०६ सह बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीची मुलगी ही शाळेकडून सोलापूर डिस्ट्रिक्ट हॉलीबॉल असोसियशन तर्फे हॉलीबॉल खेळण्यासाठी पार्क स्टेडियम येथे जात होती. त्याच ठिकाणी संगमेश्वर कॉलेजकडून रुषीकेश गायकवाड हा देखील हॉलीबॉल खेळण्यासाठी येथे दररोज येत असे. त्यावेळी फिर्यादीच्या मुलीची आणि आरोपीची ओळखी झाली होती़ आरोपी हा फिर्यादीच्या मुलीचा पाठलाग करुन तिला त्रास देत असे.

फिर्यादीनी हा सगळा प्रकार आरोपीच्या वडीलांना एक महिन्यापुर्वी सांगितले होते. त्यांनी मुलाला ताकीद देतो असा प्र्रकार होणार नाही असे म्हणाल्याने त्यांनी तक्रार दिली नव्हती. मात्र त्यानंतरही  आरोपीने १९ मार्च २०१८ रोजी शाळेत येऊन पिडीत मुलीला मोबाईल दिला, तु जर कोणाला सांगितले तर तुला बघुन घेईन अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPoliceपोलिसCrimeगुन्हा