शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार गटाचा जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष दाेन दिवसांत ठरेल, उपमुख्यमंत्र्यांची कार्यकर्त्यांना ग्वाही

By राकेश कदम | Updated: August 16, 2023 19:40 IST

साेलापूरच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईतून बाेलावून जाणून घेतली मते

राकेश कदम, साेलापूर : साेलापूरचा शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष दाेन दिवसांत निश्चित हाेईल. लवकरच मंत्र्यांचा दाैरा होईल. जाे काही निर्णय व्हायचा ताे हाेईल पण तुम्ही एकत्र काम करा, असा सल्ला उपमुख्यंत्री अजित पवार यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना दिला. 

साेलापुरातील पदाधिकारी निवडीसाठी अजितदादांनी बुधवारी 'देवगिरी' बंगल्यावर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी दादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, निरीक्षक सुरेश घुले यांची प्रमुख उपस्थिती हाेती. शहराध्यक्षपदासाठी संतोष पवार, जुबेर बागवान, किसन जाधव यांनी इच्छा व्यक्त केली.

यादरम्यान पक्षाचा नवा शहराध्यक्ष काेण असावा यावर शफी इनामदार, सुहास कदम, वसिम बुरान, आनंद मुस्तारे यांनी मते मांडली. या सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर पवारांनी कार्यकर्त्यांना दाेन दिवसांत निवड हाेईल, असे सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस