चिन्नय्या मेडपल्ली यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:19 IST2021-01-15T04:19:08+5:302021-01-15T04:19:08+5:30

सोलापूर : किराणा व्यापारी चिन्नय्या मेडपल्ली (वय ७४, रा. तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

Chinnayya Medapalli passed away | चिन्नय्या मेडपल्ली यांचे निधन

चिन्नय्या मेडपल्ली यांचे निधन

सोलापूर : किराणा व्यापारी चिन्नय्या मेडपल्ली (वय ७४, रा. तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, तीन भाऊ, तीन बहिणी, नातवंडे असा परिवार आहे.

- १३ मेडपल्ली चिन्नय्या

मालनबाई काळे

सोलापूर : मालनबाई केशव काळे (वय ८४, रा. पत्रा तालीम, उत्तर कसबा, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी उपमहापौर पद्माकर काळे यांच्या त्या मातोश्री होत.

- १३ मालनबाई काळे

मायकल श्रीसुंदर

सोलापूर : दयानंद विधी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक मायकल श्रीसुंदर (वय ७२, रा. सैफुल, विजापूर रोड, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

- १३ मायकल श्रीसुंदर

यादगिरी भैरी

सोलापूर : यादगिरी व्यंकटय्या भैरी (वय ६२, रा. साईबाबा चौक, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

- १३ यादगिरी भैरी

जाफर शेख

सोलापूर : जाफर अमीन शेख (वय ९५, रा. उंबर वस्ती, मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली असा परिवार आहे.

- १३ जाफर शेख

Web Title: Chinnayya Medapalli passed away