शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 23:34 IST

उसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली चिरडून सहावीतील कल्याण संभाजी वाघे या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

सोलापूर - उसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली चिरडून सहावीतील कल्याण संभाजी वाघे या मुलाचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर-पुणे मार्गावर  टेंभुर्णीपासून दोन किलोमीटर अंतरावरील महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर सोमवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.टेंभुर्णी येथील वाघे वस्तीमध्ये राहणारा कल्याण वाघे हा बारा वर्षीय मुलगा शाळा संपल्यावर टेंभुर्णी-इंदापूर महामार्गावरील सर्व्हिस रोडवरून सायकलने घरी निघाला होता. घर अर्धा किलोमीटर अंतरावर असताना पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरची (क्र. एम.एच-१३ ए जे.०८७८) जोरदार धडक बसली. यामुळे  ट्रॅक्टरच्या  चाकाखाली चिरडून कल्याण जागीच ठार झाला.  ती ठरली अखेरची भेटकल्याण येथील टिष्ट्वंकल स्टार इंग्लिश स्कूलमध्ये सहावीत शिकत होता. या दुर्घटनेच्या अगदी दहा मिनिटांपूर्वी त्याची वडिलांशी भेट झाली होती. ती मुलासोबतची अखेरची भेट असेल असे कुणालाही वाटले नाही, मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

टॅग्स :Deathमृत्यू