शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 15:45 IST

फेसबुक लाईव्ह द्वारे राज्याला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

ठळक मुद्देराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरला येणारआषाढी एकादशीच्या शासकीय पूजेला उपस्थित राहणारराज्यभरातील वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यास बंदी

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आषाढी एकादशीनिमित्त  पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले आहे, राज्यासह देशाला कोरोनापासून मुक्त करावं असे साकडे आपण विठ्ठलाला घालणार असल्याचेही त्यांनी फेसबुक लाइव्हद्वारे साधलेल्या संवादात सांगितले. 

आषाढी एकादशीची सुमारे आठशे वर्षापासून परंपरा सुरू आहे.  2010 मध्ये मी पांडुरंगाचे दर्शन घेतले तेव्हा प्रत्यक्ष सहभागी झालो नाही, विठ्ठलाचे विश्वरूप पाहिले ते वारकऱ्यांच्या रूपात. हेलिकॉप्टरमध्ये तेव्हा एरियल फोटोग्राफी केली होती, त्याचे पुढे 'पहावा विठ्ठल' हे पुस्तक आले. वारीतील रिंगण सोहळा हा फक्त आपल्यातच आहे. यावेळी नाइलाज म्हणून वारी रद्द करावी लागली, आपल्या वतीने मी विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी पंढरपूरला जाणार आहे, आता चमत्कार दाखव आणि महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशावरील कोरोनाचे संकट घालव असे साकडे घालणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकला ईदरे साधलेल्या संवादात सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरUddhav Thackerayउद्धव ठाकरेAshadhi Ekadashiआषाढी एकादशी