शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल-रूक्मिणीच्या व्हीआयपी दर्शन पास विक्रीची चौकशी करावी; अन्यथा अधिवेशनात प्रश्न मांडू, काँग्रेसचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 10:49 IST

सोलापूर : पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी  दर्शन पास विक्री प्रकरणात मोठी सोनेरी टोळी असणार आहे़ या टोळीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशी झाली पाहिजे अन्यथा येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंढरपूरात पत्रकारांशी बोलताना दिलाराज्यातील कॉग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोलापूर दौºयावर आहे़ या दौºयानिमित्त ...

ठळक मुद्देराज्यातील कॉग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोलापूर दौºयावरदर्शन पास विक्री प्रकरणात मोठी सोनेरी टोळी असणारपास विक्री प्रकरणात कारवाई न करणे म्हणजे महाराष्ट्रातील वारकºयांचा अपमान

सोलापूर : पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी  दर्शन पास विक्री प्रकरणात मोठी सोनेरी टोळी असणार आहे़ या टोळीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशी झाली पाहिजे अन्यथा येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंढरपूरात पत्रकारांशी बोलताना दिला

राज्यातील कॉग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोलापूर दौºयावर आहे़ या दौºयानिमित्त या यात्रेतील प्रमुख नेत्यांनी पंढरपूरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले़ त्यानंतर आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते़ 

पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विठ्ठल रूक्मिणी दर्शनाचे व्हीआयपी पास विक्री प्रकरणात कारवाई न करणे म्हणजे महाराष्ट्रातील वारकºयांचा अपमान आहे़ सनातनवर बंदी घालण्यासाठी २०११ मध्ये प्रस्ताव पाठविला होता़ त्यावेळी पी चिदंबरम हे केंद्रीय गृहमंत्री होते़ याबाबत सुशिलकुमार शिंदे यांना काहीच माहिती नाही़ कारण ते नंतर केंद्रीय गृहमंत्री झाले़ मात्र यानंतर बंदीचा प्रस्ताव का अडकला हे समजले नाही़ यानंतर राज्यातील काँग्रेसचे सरकारही गेले याबाबत भाजप सरकारने कारवाई करणे गरजेचे होते मात्र ते झाले नाही त्यामुळे ही वेळ आली असेही चव्हाण यांनी सांगितले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राAshok Chavanअशोक चव्हाणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण