शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळांनी सत्तेचा गैरवापर करू नये - मनोज जरांगे

By राकेश कदम | Updated: October 5, 2023 18:23 IST

सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. 

सोलापूर :  छगन भुजबळ यांनी सत्तेचा आणि मंत्रिपदाचा गैरवापर करू नये. त्यांच्या कार्यकर्त्यांना आमच्या अंगावर सोडू नये, असा इशारा मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सोलापुरातील जाहीर सभेत दिला.‌ सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. 

जरांगे पाटील म्हणाले, आजवर आम्ही कोणत्याही नेत्याच्या बोलणे टाळत होतो. पण एकाने छत्रपती संभाजीनगरात आमची जाहीर सभा होऊ देणार नाही असे म्हटले. भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना आमच्या अंगावर सोडू नये. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करू नये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून तुम्ही हे करत आहात का? असा सवाल ही जरांगे पाटील यांनी केला. 

ओबीसी समाजातील नेत्यांनी मराठा आरक्षणाबद्दल अपशब्द काढू नये. आमच्या अनेक पिढ्यांनी तुमच्यावर गुलाल टाकण्याचे काम केले. त्यांचा अवमान होईल असे वागू नका. मला डिवचू नका असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाजातील मुलांनी आरक्षणासाठी आत्महत्या करू नये. पोरं आत्महत्या करणार असतील तर आरक्षण कुणाला द्यायचं आणि कुणासाठी घ्यायचं असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Reservationमराठा आरक्षणChagan Bhujbalछगन भुजबळ