चंद्रकांत गावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:24 IST2021-04-23T04:24:07+5:302021-04-23T04:24:07+5:30

कुर्डूवाडी : चंद्रकांत भगवान गावडे (४८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि ...

Chandrakant Gawde | चंद्रकांत गावडे

चंद्रकांत गावडे

कुर्डूवाडी : चंद्रकांत भगवान गावडे (४८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि चार बहिणी असा परिवार आहे. मंडल कृषी अधिकारी म्हणून ते वैराग (ता. बार्शी) येथे कार्यरत होते.

सिद्धू वाघमारे

सोलापूर : किर्लोस्कर कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी सिद्धू गोपाळ वाघमारे (४८, रोहिदास मंदिर, कुमठे, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

महादेव नारायणकर

मार्डी : महादेव अर्जुन नारायणकर ( ६३, रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

सुधीर कुमठेकर

सोलापूर : महानगर पालिकेचे सेवानिवृत्त उपअभियंता सुधीर महादेव कुमठेकर (८१, रा. विश्रामनगर, होटगी रोड ) यांचे निधन झाले.

Web Title: Chandrakant Gawde