कुर्डूवाडीत महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST2021-05-15T04:20:34+5:302021-05-15T04:20:34+5:30

पंचायत समितीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सभापती विक्रमसिंह शिंदे व तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ...

Celebration of the birth anniversary of Mahatma Basaveshwar at Kurduwadi | कुर्डूवाडीत महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

कुर्डूवाडीत महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

पंचायत समितीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सभापती विक्रमसिंह शिंदे व तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसभापती धनाजी जवळगे, गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी शिवाजी थोरात, सहायक प्रशासन अधिकारी सयाजी बागल, बांधकाम विभागाचे अधीक्षक महेश शेंडे, शाखा अभियंता राहुल डेंगळे, नाना सुर्वे, कुलदीप खटके, कर्मवीर चव्हाण उपस्थित होते.

नगरपालिकेत नगराध्यक्ष समीर मुलाणी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, नगरसेवक आनंद टोणपे, मुख्याधिकारी समीर भूमकर कार्यालय अधीक्षक अतुल शिंदे, नितीन आखाडे, रवींद्र भांबुरे, नंदकिशोर कदम, राजेश चोपडे, पांडुरंग भानुसे, दिगंबर सुतार, सूरज हिंगमिरे उपस्थित होते.

फोटो

१४कुर्डूवाडी०१

ओळ

कुर्डूवाडी पंचायत समितीमध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती करताना सभापती विक्रमसिह शिंदे, तहसीलदार राजेश चव्हाण,उपसभापती धनाजी जवळगे, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात.

Web Title: Celebration of the birth anniversary of Mahatma Basaveshwar at Kurduwadi