बार्शीत रक्तदानाने स्वातंत्र्यदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:28 IST2021-08-18T04:28:16+5:302021-08-18T04:28:16+5:30

यावेळी अध्यक्ष ॲड. विकास जाधव, उपाध्यक्ष प्रशांत पंडित, सचिव संतोष जोशी, खजिनदार अल्ताफ शेख, लायन्स क्लब बार्शी राॅयलचे अध्यक्ष ...

Celebrate Independence Day with blood donation in Barshi | बार्शीत रक्तदानाने स्वातंत्र्यदिन साजरा

बार्शीत रक्तदानाने स्वातंत्र्यदिन साजरा

यावेळी अध्यक्ष ॲड. विकास जाधव, उपाध्यक्ष प्रशांत पंडित, सचिव संतोष जोशी, खजिनदार अल्ताफ शेख, लायन्स क्लब बार्शी राॅयलचे अध्यक्ष गणेश भंडारी, लायन्स क्लब बार्शी चेतनाच्या अध्यक्ष ईश्वरी जोशी, सचिव गायत्री बंडेवार, खजिनदार जयश्री कदम,रोटरी क्लबचे अध्यक्ष विक्रम सावळे, सरपंच परिषद जिल्हा समन्वयक शिवशंकर ढवण, अक्षय बंडेवार, बापूसाहेब कदम, गिरीश शेटे, अनिल देशपांडे, गोवर्धनदास जाजू, जयप्रकाश भराडिया, गोविंद तापडिया, नितीन कौलवार, डॉ. केशवराज मुळे, दिनेश श्रीश्रीमाळ, महेंद्र कथले, संदीप नागणे, सरपंच परिषद महिला कार्याध्यक्ष गोटे आंधळकर, पांडुरंग घोलप, विकास माने, कुलभूषण देशमुख, बाबासाहेब जाधव, अभिजित जाधव, किरण जाधव उपस्थित होते.

---

फोटो : १७ बार्शी

रक्तदान शिबीराचे उद्घघाटन करताना नगराध्यक्ष आसीफ तांबोळी, नागेश अक्कलकोटे, विकास जाधव

170821\img-20210816-wa0059.jpg

बार्शीच्या अर्णवी फाऊंडेशनच्या वतीने

स्वातंत्र्यदिनानिमित्त महिलांसाठी

मोफत सेमिनार

Web Title: Celebrate Independence Day with blood donation in Barshi