शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शौचविधीला जाताना अंगावरून कार गेली;  कर्जाळ येथील अकरा वर्षीय मुलीचा जागीच अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 14:15 IST

अक्कलकोट : शौचविधीला जाणाºया अकरा वर्षीय मुलीच्या अंगावरून कार गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अक्कलकोट- सोलापूर रस्त्यावरील ...

ठळक मुद्देऐश्वर्या संजय इंगळे असे मृत मुलीचे नाव ही घटना अक्कलकोट-सोलापूर रस्त्यावरील कर्जाळ येथे घडली

अक्कलकोट : शौचविधीला जाणाºया अकरा वर्षीय मुलीच्या अंगावरून कार गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अक्कलकोट-सोलापूर रस्त्यावरील कर्जाळ येथे रविवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली. ऐश्वर्या संजय इंगळे असे मृत मुलीचे नाव  आहे.

रविवारी सकाळी सहाच्या दरम्यान कर्जाळ येथून अक्कलकोट रस्त्याने शौचविधीसाठी चालली होती. दरम्यान, अक्कलकोटहून सोलापूरकडे एक कार (क्रमांक एम. एच. १४/ एफ. सी. ३४४५) येत होती. त्या कारच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून मुलीच्या अंगावर घातले. थोड्या अंतरावर शिवाजी भीमशा इंगळे हेही होते. त्यांनी प्रसंगावधान ओळखून रोडच्या कडेला उडी मारली. त्याचदरम्यान कार ऐश्वर्याच्या अंगावरून गेली. ते उठून पहिले असता मुलीच्या दोन्ही पायास, डोक्यास, हातास, छातीस,गंभीर दुखापत झाल्याने खूप रक्तप्रवाह होत असल्याचे दिसले. ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. 

घटनेची माहिती मिळताच कमल बाळू कांबळे, सागर इंगळे, सचिन इंगळे, मनोज इंगळे यांनी तत्काळ गावातील वाहनातून घेऊन गेले. ऐश्वर्या ही कोंडीबा नगर येथील कोंडीबा इंगळे प्रशालेत पाचवीमध्ये शिकत होती. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मरण पावल्याचे सांगितले. तपास सदाशिव गवळी करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस