शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

खोपोलीजवळ कार-कंटेनरचा थरकाप उडवणारा अपघात; कारचा चक्काचूर, चार जण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 11:14 IST

दोन कंटेनरमध्ये ही कार चेपली गेली. त्यात कारचा चक्काचूर झाला. पुण्यातील या गाडीमधील सोलापुरातील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

सोलापूर - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाटात मंगळवारी सकाळी कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कारमधील सोलापूरच्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात बोरघाटातील खोपोली जवळ घडला. तब्बल चार वाहने एकामेकाना धडकल्याने हा अपघात झाला. 

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर दोन मार्गिकेमधून दोन कंटेनर जात होते. यामुळे मागून येणाऱ्या छोट्या वाहनांना पुढे जाण्यासाठी जागाच राहिली नव्हती. या दोन कंटेनरमधून वेन्यू कारने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन कंटेनरमध्ये ही कार चेपली गेली. त्यात कारचा चक्काचूर झाला. पुण्यातील या गाडीमधील सोलापुरातील चौघांचा जागीच मृत्यू झाला.अशी आहेत मृतांची नावं -गौरव खरात (36, रा. वाडिया हॉस्पिटल जवळ), सौरभ तुळसे (रा. फॉरेस्ट), मलिक राजगुरू (रा. फॉरेस्ट) आणि एक जण तुळजापूरचा आहे. 

टॅग्स :AccidentअपघातcarकारDeathमृत्यू