शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोटजवळ कार अन् दुचाकीचा अपघात; एक जण ठार, दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 18:12 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

अक्कलकोटअक्कलकोट तालुक्यातील शिरवळ जवळ कुंभार यांच्या शेताजवळील वळणावर कार व दुचाकीच्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवार ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता घडली आहे. या घटनेत सिद्धाराम भिमाशंकर कोळी (वय २८ रा सदलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, मयत सिद्धाराम भिमाशंकर कोळी वय २८ रा सदलापूर हा सकाळी ११ वाजता त्याच्या मुलीचे जावळ काढण्यासाठी राजकुमार विश्वनाथ भोसगी व गजानन रामलिंग मुलगे दोघे राहणार सदलापूर या दोन्ही मित्रासोबत एकाच दुचाकीवरून वागदरी (ता. अक्कलकोट) येथे गेले होते.जावळ कार्यक्रम उरकून गावाकडे परतीचा प्रवास करीत असताना कुंभार यांच्या शेताजवळील वळणावर समोरून येणाऱ्या भरघाव वेगाने चार चाकी महिंद्रा कार क्र. एम एच ०५ इ ए ५०५८ समोरून दुचाकीस्वाराना जोरात धडक दिल्याने दुचाकीवरील तिघेजण खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यापैकी मयत सिद्धाराम भिमाशंकर कोळी (वय २८) यास डोक्यास गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाला. तर सोबत असलेले राजकुमार विश्वनाथ भोसगी  याच्या पायाला गंभीर दुखापत तर गजानन रामलिंग मुलगे याच्या हाताला गंभीर मार लागला आहे. त्या दोघांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

या अपघातात दुचाकी व चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून कार मधील ४ जण जखमी झाले आहेत.कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याच रस्त्यावर दुपारी १ च्या सुमारास अपघातात ६ वर्षीय चिमुकलीने प्राण गमावले आहे. त्यानंतर सायंकाळी हा दुसरा अपघात झाला आहे. यामध्ये ही एक तरुणाने प्राण गमावले तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेची फिर्याद मोठा भाऊ मल्लिकार्जुन भिमाशंकर कोळी यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास सपोनि महेश भावीकट्टी हे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातakkalkot-acअक्कलकोट