शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात कारचा अपघात; प्रसिध्द उद्योजकाचा जागीच मृत्यू

By appasaheb.patil | Updated: January 13, 2020 12:29 IST

पंढरपूर शहराजवळील तीन रस्ते येथे झाला अपघात; याच अपघाता अन्य चार जण जखमी

ठळक मुद्दे- सागर दोशी यांना बाईक रायडिंगचाही छंद होता- काही वर्षातच सागर दोशी यांनी यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळख निर्माण केली होती- सागर दोशी यांचा अपघाती मृत्यू झाल्याने पंढरपूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे

पंढरपूर : पंढरपूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या तीन रस्ते येथे भरधाव वेगात निघालेली कार पलटी झाली. या अपघातात पंढरपुरातील प्रसिद्ध उद्योजक महालक्ष्मी फर्निचरचे मालक सागर दोशी यांचा जागीच मृत्यू झाला. मयत सागर दोशी हे कामानिमित्त मित्रांसोबत बाहेरगावी गेले होते़ घरी परतत असताना सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

पंढरपूर येथील महालक्ष्मी मसालेचे मालक अशोक दोशी यांचे सुपुत्र सागर दोशी यांनी नुकतीच महालक्ष्मी फर्निचरच्या व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरू केली होती. सागर दोशी आणि मित्र परिवार कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. परतीच्या प्रवासात उशीर झाल्याने ते पंढरपूर- मोहोळ रोडवरील साईराज हॉटेल येथे जेवण्यासाठी थांबले होते. जेवणानंतर परतताना फॉर्च्युनर गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी ४ पलट्या घेऊन आदळली. त्यामध्ये सागर दोशी गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडले. गाडीतील ४ व्यक्ती जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसbusinessव्यवसाय