शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मतदानापुर्वीच उमेदवाराचा झाला मृत्यू; जाणून घ्या कोणत्या गावात घडली घटना

By appasaheb.patil | Updated: January 15, 2021 15:01 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर : मतदानाला काही तास शिल्लक असतानाच उमेदवाराचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना खैराट (ता. अक्कलकोट) येथे घडली आहे. सायबण्णा बिराजदार असे मयत उमेदवाराचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, खैराट (ता. अक्कलकोट) ग्रामपंचायत निवडणूक मोठया चुरशीने होत होती. मयत सायबण्णा बिराजदार (वय ५८ ) यांनी गावातील एका वार्डातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मागील काही दिवसांपासून विजयी होण्यासाठी मयत सायबण्णा यांनी वॉर्डातील प्रत्येक घर ना घर पिंजून काढला. सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रचारात ते मग्न होते. गुरूवारी त्यांना हदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सोलापुरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले होते, मात्र मतदानादिवशी म्हणजे शुक्रवार १५ जानेवारी २०२१ रोजी पहाटे तीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

-------------

निवडणूक प्रक्रिया थांबविली...

ज्या वॉर्डातून मयत सायबण्णा बिराजदार यांनी उमेदवारी दाखल केली होती, त्या वॉर्डासाठी आज शुक्रवार १५ जानेवारी रोजी मतदान होणार होते. मतदान यंत्रे, मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता, मात्र पहाटे तीन वाजता उमेदवार सायबण्णा बिराजदार यांचा मृत्यू झाल्याने त्या वॉर्डासाठीची निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूकPoliticsराजकारणDeathमृत्यूakkalkot-acअक्कलकोट