शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्यानं आले; सासू-सुनास पावणेदोन लाखाला गंडवले

By विलास जळकोटकर | Updated: January 9, 2024 19:48 IST

या प्रकरणी फसवणुकीची तक्रार सदर बझार पोलीस ठाण्यात नोंदविली.

सोलापूर: घरासमोर अंगणात भांडी घासत बसलेल्या सासु-सुनास दागिने पॉलिश करतो अशा बहाण्यानं आले अन्‌ हातचलाखी करुन १ लाख ६० हजारांचे दागिने स्वत:कडे ठेवले, पिशवीन दगड ठेवून गंडवून गेले. फिल्मीस्टाईल फसवणूक उत्तर सदर बझार येथील वीणकर सोसायटीत दिवसाढवळ्या दुपारच्यावेळी घडली. या प्रकरणी सावित्री नागनाथ बोगा यांनी फसवणुकीची तक्रार सदर बझार पोलीस ठाण्यात नोंदविली.

फिर्यादीत म्हटले आहे की, सकाळी ११३० ते १२ च्या दरम्यान २५ ते ३५ वयोगटातील तरुण फिर्यादीच्या अंगणात आले. त्यांनी दागिने पॉलिश करुन चकाचक करुन देतो असे आमिष दाखवले. यावर फिर्यादी व त्यांची सून दोघीही भाळल्या. भांडी घासता घासता त्यांनी दागिने आणून दिले.दागिने पॉलिश करण्याचा बहाणा करीत दोघांनी सोन्याचं गंठण, मंगळसूत्र, कर्णफुले नजर चुकवून स्वत:कडे ठेवले. प्लॉस्टिक पिशवीत  कागदामध्ये लहान दगड ठेवून घाईघाईने निघून गेले. थोड्या वेळांनी त्यांनी पिवशी उघडून पाहिली असता दागिन्याऐवजी त्यात दगड दिसून आले. 

त्यांनी सदर बझार पोलीस ठाणे गाठून आपली फसवणूक झाली असून, १ लाख ६० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची फिर्याद नोंदविली. या प्रकरणी तपास फौजदार माळी करीत आहेत. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी