उदयमध्ये करा खरेदी साडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:28 IST2021-09-08T04:28:34+5:302021-09-08T04:28:34+5:30

मिळवा दुसरी मोफतउदयमध्ये करा खरेदी साडी मिळवा दुसरी मोफत लोकमत न्यूज नेटवर्क बार्शी : मध्यवर्ती बाजारपेठेत असलेलेबार्शीच्या मध्यवर्ती बाजारपेठेत ...

Buy sarees in the rise | उदयमध्ये करा खरेदी साडी

उदयमध्ये करा खरेदी साडी

मिळवा दुसरी मोफतउदयमध्ये करा खरेदी साडी

मिळवा दुसरी मोफत

लोकमत न्यूज नेटवर्क

बार्शी : मध्यवर्ती बाजारपेठेत असलेलेबार्शीच्या मध्यवर्ती बाजारपेठेत असलेले उदय कलेक्शनमधील भरघोस डिस्काउंट व भन्नाट सेलची ग्राहकांमधून चर्चा होत आहे.

उदय टेलर्स या छोट्याशा व्यवसायातून सुरू झालेला प्रवास आता एका भव्य अशा दालनात येऊन थांबला आहे. बार्शीच नव्हे तर उस्मानाबाद, भूम, परंडा, वाशी, वैराग, कुर्डुवाडी, माढा या परिसरातील ग्राहक उदय कलेक्शन या वस्त्रदालनाला खरेदीला पसंती देत आहेत. महिन्यापासून सुरू आसलेल्या या भव्य सेलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. पुरुषमंडळीसाठी रेमंड, रेड अँड टेलर, सियाराम,लिनन क्लब या दर्जेदार मिल्सच्या कटपीसवर भरघोस डिस्काउंट आहे. तसेच ब्रँडेड कंपन्यांचे रेडिमेडवर १० टक्के ते ५० टक्के सूट दिली आहे .प्रत्येक आठवड्याला नवनवीन ऑफर्स देत आहेत.

लहान मुलांसाठीच्या कपड्यांवर भरपूर सूट दिली आहे. महिला वर्गासाठी आकर्षक साड्यांवर जसे काठपदर सिल्क, ब्रोकेड सिल्क, ब्रँडेड कंपनीच्या जसे विशाल, लक्ष्मीपती, अंबिका, विपूल, पालव इत्यादी फ्रेश कॅटलॉग साडीवर ऑफर्स दिल्या आहेत. (वा. प्र.)

---

०७ उदय

Web Title: Buy sarees in the rise