शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

छावणीच्या ठिकाणी झुणका भाकर केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 16:24 IST

रामदास आठवले करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा

सांगोला : चारा छावण्यांमुळे तालुक्यातील जनावरांच्या चाºयाचा व पाण्याचा प्रश्न मिटला आहे़ मात्र या छावणीच्या ठिकाणी पशुपालकांसाठी झुणका भाकर केंद्र सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

वाटंबरे येथील श्री समर्थ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या चारा छावणीला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते़ यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर बनसोडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, राजश्री नागणे यांच्यासह परिसरातील नागरिक व पशुपालक उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांची वीज बिले माफ करणे, ज्या ठिकाणी चारा छावण्या नाहीत तेथे चारा डेपो सुरू करावेत, रोजगार हमी योजनेतून शेतमजुरांच्या हाताला काम मिळावे व पशुपालक शेतकºयांच्या मागणीनुसार चारा छावणीच्या ठिकाणी झुणका भाकर केंद्र सुरू करावेत, या विषयावर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर बनसोडे यांनी नीरा उजवा योजनेतून सांगोला शाखा प्रकल्प फाटा क्रमांक ४ व ५ ला सांगोल्यासाठी मंजूर असलेले शेतकºयांच्या हक्काचे पाणी त्वरित सोडावे, अशी मागणी रामदास आठवले यांच्याकडे केली़ यावर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

विविध विषयांवर चर्चासततच्या दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातून चारा छावण्या व चारा डेपोची मागणी केंद्र व राज्य सरकारकडे येत असते, परंतु तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे दुष्काळी भागाला सोडण्याची तरतूद करणे, याबाबत चर्चा करू असे आठवले म्हणाले.

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळRamdas Athawaleरामदास आठवलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस