शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
3
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
4
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
5
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
6
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
7
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
8
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
9
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
10
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
11
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
12
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
13
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
14
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
15
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
16
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
17
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
18
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
19
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
20
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका

सव्वातीनशे वर्षाची परंपरा खंडित; हुन्नूर येथील गुरु-शिष्य भेटीचा सोहळा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2020 8:58 AM

कोरोनाचा परिणाम; महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले भाविक नाराज

मंगळवेढा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हुन्नुर येथील बिरोबा-महालिंगराया गुरु-शिष्याच्या  दि.६ नोव्हेबरच्या भेटीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. तब्बल सव्वा तीनशे वर्षाची परपंरा असलेला पालखी भेट सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती बिरोबा देवस्थान कमिटीचे सदस्य जगन्नाथ रेवे यांनी दिली.   हुन्नुर येथील बिरोबा हे हुलजंतीचे महालिंगरायाचे गुरु असून सतराव्या शतकापासून दरवर्षी अश्विन वद्य सप्तमीला हुलजंती येथून हजारो भाविक महालिंगराया ची पालखी घेऊन हुन्नुरमध्ये गुरु बिरोबाच्या भेटीसाठी धावत पळत येतात सायंकाळी चार वाजता बस स्थानकात शेजारी भेटीच्या मैदानावर मुक्तपणे भंडारा लोकरे खोबरे व ऊस आदीची उधळण करत लाखो भाविकांच्या साक्षीने हा भेटीचा नयनरम्य सोहळ्याची परपंरा अखंडितपणे सुरू आहे.

यंदा सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शुक्रवारी होणारी भेट प्रशासनाने रद्द करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे व तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिल्याने सदरच्या भेटीचा सोहळा रद्द करण्यात आल्याने भाविकांनी या दिवशी हुन्नूरमध्ये नाहक गर्दी करु नये हे असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले.-----------कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासन व देवस्थान कमिटीत चर्चा करून भेटीचा सोहळा खबरदारीचा उपाय म्हणून रद्द करण्याच्या सुचना दिल्या असून या दिवशी हुन्नूरात पोलिसाकडून  चोख बंदोबस्त ठेवला जाणार असल्याने भाविकांनी विनाकारण हुन्नूर येथे गर्दी करू नये-ज्योतीराम गुंजवटे, पोलीस निरीक्षक

टॅग्स :SolapurसोलापूरTempleमंदिर