शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; बँकेची तिजोरी फोडून सात लाखांची रोकड लंपास; सांगोला तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 12:56 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सांगोला : अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला, त्याच गॅस कटरच्या सहाय्याने बँकेची तिजोरी फोडून सुमारे ७ लाख रुपयांची रोकड लंपास केली.

चोरट्यांनी एवढ्यावरच न थांबता बँकेतील कागदपत्रे बाहेर आणून जाळून टाकली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास (शिवणे ता. सांगोला) येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत घडली. यापूर्वी अशाच प्रकारे या बँकेत चोरी करून चोरट्यांनी रोकड लंपास केली होती, त्या घटनेचा अद्याप तपास लागला नसताना पुन्हा बँकेत चोरी झाल्याने पोलिसांच्या कर्तव्या विषयी संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान बँकेतील चोरीच्या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. चोरट्यांच्या तपासासाठी सोलापूर येथून श्वानपथक मागवले आहे. सध्या पोलिस घटनास्थळी ठाण मांडून  आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरThiefचोरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसBanking Sectorबँकिंग क्षेत्र