शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

Breaking; पायी चालत जात असलेल्या पान टपरी चालकाला ट्रॅव्हल्सने उडविले; मंगळवेढ्यातील घटना

By appasaheb.patil | Updated: October 6, 2022 16:06 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मंगळवेढा : मंगळवेढा शहरात ट्रॅव्हल्सने पायी चालत चाललेल्या युवकाला चिरडले असून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आहे. ही घटना गुरूवार ६ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास  शहर पोलीस चौकीच्या शेजारी व हॉटेल राजयोगच्या समोर घडली.

रेवनसिध्द उर्फ दयानंद शिवाजी मोटे (वय ३४, रा.नंदेश्वर ता. मंगळवेढा) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,  रोडच्या कडेला गाडी लावून चालत जात असताना पंढरपूरकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सने उडवले आहे. यात रेवनसिध्द उर्फ दयानंद मोटे याचा ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली डोके आल्याने जागीच मृत्यू झाला आहे. रेवणसिध्द मोटे हा नंदेश्वर येथे सात महिन्यापूर्वी तो आला होता. येथे त्याची पान टपरी आहे. पुणे ते नंदेश्वर असा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय म्हणून करत होता. तो आज कामानिमित्त मंगळवेढा येथे आला होता. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल वैभव घायाळ, पोलीस हवालदार दत्तात्रय येलपले, पोलीस कॉन्स्टेबल सुरज साळुंखे आदींनी भेट दिली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात