शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

Breaking; गणपतराव देशमुखांवर आज सांगोल्यात होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 08:06 IST

Breaking; गणपतराव देशमुखांवर आज सांगोल्यात होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सांगोला/सोलापूर : महाराष्ट्र विधानसभेतील सांगोल्याचे माजी आमदार शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे पार्थिव शनिवारी सकाळी ६:३० वाजता सोलापूर येथून मोहोळ मार्गे त्याच्या मूळ गावी सकाळी ८ वा. पेनूरला आणण्यात येईल.

त्या ठिकाणी त्यांचे पार्थिव अर्धा तास अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तेथून पंढरपूरमार्गे सकाळी ९ वा सांगोल्यात आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सांगोला पंचायत समिती, कचेरी रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा, जय भवानी चौक, सांगोला नगरपरिषद समोरून, चौक नेहरू चौक, स्टेशन रोडने त्यांच्या निवासस्थानी सकाळी १० वा. पोहोचेल तेथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल, तेथून महात्मा फुले चौक मिरज रोडने सांगोला येथील शेतकरी सूतगिरणीवर अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.

दुपारी १ च्या दरम्यान भाई गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येतील असे शेकाप पक्षाचे चिटणीस भाई विठ्ठलराव शिंदे सर माजी सभापती बाळासाहेब काटकर यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुखDeathमृत्यूPoliticsराजकारणsangole-acसांगोला