शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; दामाजी कारखान्यांच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनपदाची २६ जुलैला निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 15:47 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मंगळवेढा: मल्लिकार्जुन देशमुखेदामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड मंगळवार दि. २६ जुलै २०२२ रोजी दुपारी ११ वाजता प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांच्या अध्यक्षतेखाली  करण्यात येणार आहे. याबाबत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान समविचारी आघाडी पॅनल मधून शिवानंद पाटील यांचे नाव चेअरमनपदासाठी जवळपास निश्चित झाले असून औपचारिक घोषणा करणे बाकी आहे मात्र व्हा चेअरमनपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी  संचालकांची बैठक आयोजित करावी, अशी सूचना कार्यकारी संचालक  यांनी दिली आहे.त्यानुसार निवडून आलेल्या संचालकांना अजेंडा बजावण्यात आला आहे.या  प्रक्रियाअंतर्गत निवडून आलेल्या सदस्यांची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

त्याअन्वये नवनिर्वाचित सदस्यांमधून पदाधिकारी निवड करणेसाठी  दि.२६  रोजी सकाळी ११ वा. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब समिदर यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली आहे.  चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी नामनिर्देशन पत्रे अध्यासी अधिकारी यांचेकडे सादर करणे ११ ते ११.३० पर्यत, अध्यासी अधिकारी यांचेकडील प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी करणे ११.३० ते ११.४० पर्यत, नामनिर्देशन पत्र मागे घेणे ११.४० ते १२ पर्यत, उमेदवारी मागे घेतल्यानंतर नामनिर्देशन पत्र एकच शिल्लक राहिल्यास चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची अविरोध निवड जाहीर करणे असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती निवासी नायब तहसीलदार पंकज राठोड यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकPoliticsराजकारण