शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; शुक्रवारपासून आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला होणार सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 12:28 IST

कोरोनाच्या स्थितीवरून प्रवेश प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यात प्रवेश करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.

सोलापूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याबाबतची सोडत (लॉटरी) दिनांक ७ एप्रिल रोजी काढण्यात आली होती. यात ज्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत निवड यादीत ज्यांची नावे आली आहेत त्या विद्यार्थ्यांना अकरा तारखेपासून प्रवेश देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या स्थितीवरून प्रवेश प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यात प्रवेश करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. यामुळे याबाबतचा निर्णय शुक्रवारी होऊ शकतो असे मत अधिकार्‍यांनी व्यक्त केले. सोलापूर जिल्ह्यात यंदा २ हजार ३२१ जागांसाठी ४,२६२ अर्ज आले आहेत. यातील जवळपास सतराशे विद्यार्थ्यांची नावे पहिल्या यादीत जाहीर करण्यात आले आहे. कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया थांबली होती.

दरम्यान, प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाकरीता २० दिवसांचा कालावधी देण्यात यावा. ज्या बालकांना लॉटरी लागली आहे त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. प्रवेशावेळी रहिवासी पत्त्याचा पुरावा कागदपत्रांवरून शाळा व निवासी पत्त्याच्या अंतराची पडताळणी करावी, जर चुकीचे अंतर असल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देवू नये.

अशा पालकांना तालुकास्तरीय समिती/ शिक्षणाधिकारी

यांच्याकडे अर्ज करण्यास सांगावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन या कारणांमुळे जे पालक प्रत्यक्षरित्या शाळेत प्रवेशासाठी येऊ शकत नाही अशा बालकांच्या पालकांनी विहित मुदतीत दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे, व्हॉट्सअॅपद्वारे

शाळेत संपर्क करावे असे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाGovernmentसरकार