शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; खून प्रकरणातील आरोपीने केले पलायन; पंढरपुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:39 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : एका खून प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीने संसर्गजन्य रुग्णालयातून शौचास जाण्याच्या बहाण्याने पलायन केल्याची घटना रविवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली आहे. पलायन केलेल्या आरोपीचे नाव शिवाजी नाथाजी भोसले (वय ५५) असे आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८०/२०१६ नुसार दाखल असलेल्या खून प्रकरणातील आरोपी शिवाजी नाथाजी भोसले (वय ५५, रा. तिसंगी ता.पंढरपुर) याला जेलमधून पंढरपूर नगरपरिषदेच्या संसर्गजन्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, रविवारी पहाटे शौचालय जाण्याच्या बहाण्याने शौचालयाच्या खिडकीतून पलायन केले आहे.  पलायन करतेवेळी त्याच्या अंगामध्ये काळ्या रंगाची पॅन्ट व चेकसचा काळसर रंगाचा शर्ट होता. त्याची दाडी व पांढरे केस वाढलेले केस असा वेश आहे. त्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसhospitalहॉस्पिटलMurderखून